गर्भारपणात ओठांना येणारा कोरडेपणा असा घालवा

| Sakal

गर्भारपणात ओठ कोरडे पडण्याची समस्या जाणवते. यावर काही सोप्या उपायांद्वारे मात केली जाऊ शकते.

| Sakal

ओठांना खोबरेल तेल लावल्यास त्यांचा ओलसरपणा टिकून राहातो.

| Sakal

ओठ फाटले असल्यास पेट्रोलियम जेली लावा.

| Sakal

मध लावल्याने ओठांचे कोरड्या त्वचेपासून संरक्षण होते.

| Sakal

जोजोबा तेलामुळे ओठांचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते.

| Sakal

ऑर्गन ऑईलमुळे ओठांना चमक प्राप्त होते.

| Sakal

ओठांचा कोरडेपणा घालवण्यासाठी शिया बटरचा वापर करावा.

| Sakal

गरोदर महिलांनी हे उपाय केल्यास त्यांची ओठ कोरडे पडण्याची समस्या सुटू शकेल.

| Sakal