Winter Health : हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने हे आजार पळतील दूर

नमिता धुरी

रताळ्यामध्ये फायबर, अॅण्टि ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असतात.

Winter Health

रताळे खाल्ल्याने त्वचेला तजेला येतो.

Winter Health

शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

Winter Health

प्रजननक्षमता वाढते.

Winter Health

मानसिक ताण कमी होतो.

Winter Health

रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.

Winter Health

पचनक्रिया चांगली होते.

Winter Health

हे सर्व फायदे मिळवण्यासाठी हिवाळ्यात रताळे खाणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Health