सायली म्हणजे बंदूकच! काळजावरच वार..Sayli Patil

| Sakal

सायली पाटील 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Sakal

'घर बंदूक बिरयानी' या सिनेमात ती परशा म्हणजेच आकाश ठोसर सोबत रोमांस करतांना दिसणार आहे.

| Sakal

चित्रपटाचे टीझरच उत्कंठा वाढवणारे होते ते व्हायरल झालं आहे. 

| Sakal

 काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'गुन गुन' हे प्रेमभावना व्यक्त करणारे गीत प्रदर्शित झाले.

| Sakal

‘गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 'घर बंदूक बिरयानी'तील आणखी एक गाणं रिलिज झालं आहे.

| Sakal

नुकताच 'घर बंदूक बिरयानी'चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला.

| Sakal

यावेळी सायलीनं हिरव्या रंगाची साडी नेसली होती.

| Sakal