Giorgia Andriani : जॉर्जिया एंड्रियानीने दिले किलर पोझ; पहा सुंदर लूक

| Sakal

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीला अनेकदा पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले आहे.

| Sakal

अलीकडे जॉर्जिया एंड्रियानी डीपनेक स्टाईलमध्ये स्पॉट झाली होती.

| Sakal

जॉर्जिया एंड्रियानीचा शानदार लूक पाहून सर्वजण वेडे झाले.

| Sakal

जॉर्जिया एंड्रियानी प्रिंटेड शॉर्ट डीपनेक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

जॉर्जिया एंड्रियानी पापाराझींना विविध पोझ दिल्या.

| Sakal

जॉर्जिया एंड्रियानी चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय आहे.

| Sakal

जॉर्जिया एंड्रियानीचे इंस्टाग्राम हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.

| Sakal

जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटोंवर चाहते प्रेम आणि कमेंट करताना दिसत आहेत.

| Sakal