हिंदी असो की मराठी.. गिरीजा अव्वलच

| Sakal

गिरीजा ओक

ताकदीची मराठी अभिनेत्री गिरीजा ओक हिंदीमध्ये स्थिरस्थावर झाली आहे

| Sakal

सौंदर्य

त्याचं कारण तिची अभिनयाची क्षमता आणि लोभस सौंदर्य

| Sakal

शोर इन द सिटी

गिरीजाने तारें जमीन पर, सायकल कीक, शोर इन द सिटी यासह

| Sakal

लेडिज स्पेशल

कार्टेल, क्वाला, लेडिज स्पेशल या हिंदी चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली

| Sakal

तर तिने मराठीमध्ये हुप्पा हुय्या, एडगुला मदगुला, गोष्ट छोटी डोंगराएवढी यासह

| Sakal

नवरा माझा भवरा, गोष्ट एका पैठणीची, मौली, नौ से पांच या चित्रपटांमध्ये काम केलं

| Sakal

नुकत्याच येऊन गेलेल्या जवान चित्रपटामुळे ती चर्चेत आलेली होती

| Sakal

चक्क शाहरुख खानसोबत काम करण्याची तिली संधी मिळाल्याने कौतुक झालं

| Sakal