Girija Prabhu : माय लेकीचा नाद! मालिकेतून करताय लाखोंच्या मनावर राज्य

साक्षी राऊत

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरी आणि लक्ष्मी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताय.

या मालिकेने वेगळं वळण घेतलं असून या मायलेकींची केमिस्ट्री टीव्हीवर चांगलीच प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री गिरीजा प्रभू तिच्या अभिनयाने घराघरात पोहोचली आहे.

Girija Prabhu | esakal

मालिकेत लक्ष्मी ही तिची मुलगी असून त्यांच्या अभिनयाने या दोघी चाहत्यांच्या मनात घर करतात.

girija | esakal

तर गिरीजाचे मराठमोळे फोटो चाहत्यांना घायाळ करतात.

girija prabhu | esakal

मालिकेतील लहानग्या लक्ष्मीची भूमिका देखील चाहत्यांना आवडते.

tv actress | esakal

मालिकेतील नव्या एपिसोडमध्ये लक्ष्मीची आई आणि बाबा आमनेसामने येणार असल्याचं तुम्हाला दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.