'Girish Bapat' कसब्याचा किंगमेकर, हे व्यक्तिमत्व विसरून चालणार नाही

सकाळ ऑनलाईन टीम

राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या गिरीश बापट हे नेहमीच चर्चेत असणारं व्यक्तिमत्व होतं.

Girish Bapat

राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.

Girish Bapat

आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा आहे.

Girish Bapat

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. जनसंघापासून ते राजकारणात उतरले.

Girish Bapat

नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Girish Bapat

गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले.

Girish Bapat

पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केले.

Girish Bapat

या दर्जेदार व्यक्तिमत्वाने जगातून निरोप घेतला असला तरी ते राजकारणात एवढे अवगत होते की त्यांची कारकीर्द जनतेच्या कायम लक्षात राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girish Bapat | esakal