तुम्ही सिंगल असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
चीन या देशात भाड्याने गर्लफ्रेंड मिळते
त्यासाठी आपल्याला ठरलेली रक्कम त्यांना द्यावी लागते
साऊथ चायना मॉर्निंग रिपोर्टनुसार, अनेक नोकरी करणाऱ्या मुलीसुद्धा सुट्टीच्या दिवशी हा व्यवसाय करत असतात.
यासाठी 89y.con अशी वेबसाईट बनवण्यात आली आहे. सण उत्सव, सुट्टीच्या दिवसांत या मुलींची मागणी वाढून त्यांचा दरही वाढतो.
सुट्टीच्या दिवशी या मुली ३६० डॉलर म्हणजे ३० हजारांपेक्षा जास्त किंमत घेतात.
एवढंच नाही तर या मुली एका दिवसांत ४ ते ५ ग्राहकांना सर्विस देत असतात.