Girls Attitude: मित्रांनो! 'या' कारणांमुळे मुली मेसेजला रिप्लाय देत नाहीत

| Sakal

असं म्हणतात की मुली अनेकदा मेसेजला रिप्लाय देत नाही.

| Sakal

यामागे काही कारणे समोर आली आहे, जाणून घ्या ती कारणे कोणती?

| Sakal

एखादी मुलगी आधीच रिलेशनशिपमध्ये असेल तर इतरांसोबत मेसेज वर चॅट करायला टाळते अशा वेळी ती अनेकदा मेसेजला रिप्लाय देत नाही.

| Sakal

अनोळखी नंबरवर मेसेज आला की मुली रिप्लाय देत नाही.

| Sakal

मेसेज जर चुकीचा असेल किंवा मेसेज आवडला नसेल तर मुली रिप्लाय देणे टाळतात.

| Sakal

नवीन मैत्री घट्ट होईपर्यंत मुली समोरच्या व्यक्तीला सहसा रिप्लाय देत नाही.

| Sakal

मुलगी जर डिस्टर्ब असेल किंवा तिला एकट्यात वेळ घालवायचा असेल तर ती सहसा समोरच्याला रिप्लाय देत नाही.

| Sakal