Girls Don't Like In Boys : मुलींना मुलांच्या 'या' गोष्टींचा राग येतो

| Sakal

मुलींनी दिलेल्या सल्ल्यांकडे, गोष्टींकडे दूर्लक्ष करणं.

| Sakal

ती काही सांगत असेल तर मध्येच टोकणं. यातून तुम्ही तिचा सन्मान करत नसल्याचं दिसतं.

| Sakal

तिच्या बोलण्याकडे लक्ष न देणं हे तिचा सन्मान न करण्यासारखं आहे.

| Sakal

तिच्या सल्ल्याला, बोलण्याला, तिला कमी लेखणं.

| Sakal

घर कामात त्यांची मदत न करणं.

| Sakal

तिच्या गोष्टींचं कौतुक न करणं, अॅप्रिशीएट केलं नाही तरी तिला राग येतो.

| Sakal

फसवणूक करणं या गोष्टीने पार्टनरला खरच राग येतो.

| Sakal

इमोशनली सपोर्ट न केल्याने तुम्हाला त्यांच्या फीलींग्जची किंमत नाही असं वाटून राग येतो.

| Sakal