Girls Mood Swings : गर्लफ्रेंड मूडी आहे? या टिप्स खास तुमच्यासाठी

| Sakal

मुलींचे सगळ्यात जास्त मूडस्वींग्ज पिरीयड्सच्या काळात होतात.

| Sakal

जर तुम्हालाही पार्टनरचे मूडस्वींग्ज हँडल करायला शिकायचं असेल तर या टिप्स तुमच्यासाठी.

| Sakal

पाळीत पोट खूप दुखतअसतं. त्यामुळे चीडचीड होते. त्यासाठी हिटींग पॅड द्या. त्याने आराम मिळेल.

| Sakal

अशा काही गोष्टी करा ज्यामुळे तिचा मूड चांगला होईल.

| Sakal

डार्क चॉकलेट खाऊ घाला. यामुळे पोटदुखी कमी होते आणि मूडपण चांगला होतो.

| Sakal

पार्टनरला वेळच्या वेळी हेल्दी खायला लावा.

| Sakal

क्युट व्हिडीओ दाखवून तुम्ही तिचा मूड चांगला करू शकता.

| Sakal

पिरीयड्सच्या काळात पार्टनरशी वाद घालू नका. यामुळे तिचा मूड अजून खराब होतो.

| Sakal