कसदार शरीर आणि उंची बघतात. जर तुम्ही शारीरिक तंदरुस्त असाल तर तुम्ही मुलींच्या नजरेस येऊ शकतात.
प्रथम लक्ष जाईल तुमच्या ढेरी वर जातं. पोट व्यवस्थित असेल तर मुलींना भुरळ पाडू शकतात.
जास्त उंच नको आणि बुटका तर अजिबात नको असतो.
आजकल केस गळती जगाची समस्या आहे, पण देहयष्टी चांगली नसेल तर त्यांचं लक्ष तुमच्या डोक्यवरील केसकडे जाणार आहे.
कमी केस असूनही तुम्ही मान्य करता की नाही अथवा लपवून ठेवता की काय हे त्यांना लगेच दिसून येत.
तुमची छाती रुंद असेल आणि तुमच्या बाजू पिळदार असतील तर तुम्ही मुलींना आकर्षित करू शकतात.
तुमचं कपडे घालायची पद्धत बघितली जाते. ड्रेसिंग सेन्स तुमचं व्यक्तिमत्त्व खुलवत असतो.