Srinidhi Shetty: रिलॅक्स व्हायचंय, श्रीनिधीला एकदा पाहाच!

| Sakal

लाल रंगाच्या साडीत श्रीनिधीची अदाच न्यारी.

| Sakal

आपल्या ट्रेडिशनल लूकमुळे श्रीनिधी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

| Sakal

श्रीनिधीने लाल साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

साडीमुळे श्रीनिधीच्या सौदर्यात आणखी भर पडली.

| Sakal

श्रीनिधी केजीएफ चित्रपटात दिसली होती.

| Sakal

श्रीनिधीच्या कामाचे चाहत्यांनी कौतुक केलं होतं.

| Sakal

श्रीनिधी-यशच्या जोडीला चाहत्यांची पसंती मिळाली.

| Sakal

श्रीनिधीचे चाहते केवळ साउथमध्ये नसून संपूर्ण देशात आहे.

| Sakal