'कच्चा बदाम फेम' अंजलीचा ग्लॅमरस व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल Anjali Arora

रुपेश नामदास

सोशल मीडिया इन्फ्लुएंझाजर ते टीव्ही असा प्रवास करणारी अंजली अरोरा.

Anjali Arora | esakal

अंजली या ना त्या कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

Anjali Arora | esakal

अंजलीचा ग्लॅमरस व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल आहे.

Anjali Arora | esakal

'काचा बादाम'फेम अंजलीनं अगदी कमी वयात खूप संपत्ती मिळवली आहे. 

Anjali Arora | esakal

काही सेकंदाच्या व्हिडिओनंतर तिला एवढं यश आणि लोकप्रियता मिळेल, याचा विचार तिनंही केली नव्हता.

Anjali Arora | esakal

अंजली अरोरा जगासमोर आली ती एका रिअॅलिटी शोमुळे.

Anjali Arora | esakal

अंजलीनं अभिनयाबरोबर माॅडेलिंगही केलं आहे. 

Anjali Arora | esakal