पहिल्यांदाच गोव्याला जाताय? मग या गोष्टींची घ्या काळजी

| Sakal

गोव्याला फिरायला जायला आपल्यापैकी बरेच जण उत्सुक असतात, देशातूनच नाही तर परदेशातूनही लोक गोव्याला जातात.

| Sakal

गोवा हे परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन आहे, येथे तुम्ही फुल मजा करु शकता.

| Sakal

गोव्याच्या ट्रिपमध्ये काही चुका तुमचा आनंद हिरावू शकतात, त्यामुळे गोव्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

| Sakal

मुली फॅशन म्हणून बीचवर हाय हील्स घालून जातात, मात्र बीचवर हाय हील्स घालून गेल्याने तुम्ही पडू शकता.

| Sakal

गोव्यात फिरायला गेल्यावर कंफर्टेबल कपडे निवडा, अनेक लोक व्यवस्थित कपडे घेऊन न गेल्याने गोव्यात पुरेशी मस्ती करू शकत नाहीत.

| Sakal

गोव्यात लोक अल्कोहलचे सर्रास सेवन करतात, मात्र यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

| Sakal

बऱ्याचदा बीचवर लोक इतरांची परवानगी न घेता फोटो काढतात, मात्र यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.

| Sakal

गोवा तुमच्यासाठी नवीन असेल तर अनोळखी व्यक्तींपासून दूर राहा, येथे फसवणुकीचे प्रकार देखील होऊ शकतात.

| Sakal