Gauri Nalawade: नजर म्हणून की जहर.. गौरीनं केलं घायाळ..

| Sakal

अभिनेत्री गौरी नलावडेने निळ्या रंगाचा लेहंगा परिधान करून खास फोटोशूट केलं आहे.

| Sakal

गौरी सध्या बरीच चर्चेत आहे.

| Sakal

तिचा 'गोदावरी' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

| Sakal

या चित्रपटातील गौरीच्या भूमिकेचे सर्वांनी विशेष कौतुक केले आहे.

| Sakal

याआधी गौरीने अनेक मालिका आणि सिनेमे केले आहेत. तिची 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका विशेष गाजली.

| Sakal