पिचाई यांचं घर अंबानींच्या अँटेलियापेक्षाही मोठं आहे.
त्यांचं घर लॉस एलटॉस हिलमध्ये आहे.
हे शहर कॅफॉर्नियातील सर्वात श्रीमंत शहर आहे.
पिचाई यांचं घर पंचतारांकित हॉटेलसारख आहे.
सुंदर पिचाई यांचं घर ४४२९ स्क्वेरफिटमध्ये विस्तारीत आहे.
घराची किंमत साधारण ४० मिलियन अर्थात ३२ कोटी रुपये आहे.
घराच्या चहुबाजीने हिरवळ आहे.
पिचाई यांच्या घरात सर्व लक्झरी फॅसिलिटी उपलब्ध आहे.
पिचाई यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात सोलार पॅनल बसविण्यात आले आहेत.