Nitibha Kaul : जांभळ्या लेहेंग्यात 'गुगल गर्ल' दिसतेय अप्सरेसारखी; फोटोंवरुन हटेना नजर

| Sakal

'बिग बॉस' स्पर्धक नितीभा कौल तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना आकर्षित करत असते.

| Sakal

सध्या नितीभाचे पारंपरिक पोशाखातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Sakal

अभिनेत्री नितीभा कौल जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे.

| Sakal

नितीभा कौल सुंदर हेअरस्टाईल आणि चकचकीत मेकअपमध्ये जबरदस्त दिसतेय.

| Sakal

अभिनेत्री नितीभा कौलचा हा लेहेंगा तुम्ही लग्नाच्या सीझनमध्ये ही ट्राय करू शकता.

| Sakal

नितीभाला चाहते 'गुगल गर्ल' या नावानं हाक मारतात. कारण, अभिनेत्रीनं यापूर्वी गुगल कंपनीतही काम केलंय.

| Sakal

नितीभा कौलच्या चाहत्यांबद्दल सांगायचं झालं तर, 932K फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर तिला फॉलो करतात.

| Sakal