हिवाळ्यात बाजारा मटार मोठ्याप्रमाणात मिळतात. मटारचे आरोग्यासाठी फार फायदे आहेत.
कँसरमध्ये ठरते उपयुक्त.
यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
अल्झायमरसारख्या आजारांपासून वाचवतो.
मटारमध्ये अँटा कोलेस्ट्रॉल गुण असतात.
आर्थरायटिसमध्ये मटार गुणकारी ठरतो.
मटार खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.