Gudhi Padwa: मराठी मालिकांमधील 'या' अभिनेत्रींनी थाटात साजरी केला गुढीपाडवा..

| Sakal

आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा..

| Sakal

आजच्या दिवशी चैतन्याची गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं.

| Sakal

आज गुढी पाडव्यानिमित्त मराठी मनोरंजन विश्वातले अनेक कलाकार साज शृंगारात सजले आहेत.

| Sakal

विशेष म्हणजे मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री खूपच सुंदर नटल्या आहेत.

| Sakal

यामध्ये अपूर्वा गोरे, अमृता धोंडगे, मधुराणी प्रभूलकर, प्रिया मराठे, स्वेता शिंदे या अभिनेत्रींचा समावेश आहे.

| Sakal

अभिनेत्री दीपा परबने देखील अत्यंत साध्या पण मोहक रूपात फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

सर्वांची लाडकी बाल अभिनेत्री सायशा भोईर देखील अत्यंत देखण्या रूपात सजली आहे.

| Sakal