H3N2 Influenza Virus : H3N2 चा 'या' लोकांना सर्वात जास्त धोका

| Sakal

H3N2 फ्लूने सर्वत्र हाहाकार माजवलाय.

| Sakal

H3N2 फ्लूचे नवनवीन रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

| Sakal

गर्भवती बायकांना या फ्लू चा सर्वात जास्त धोका आहे.

| Sakal

लहान बाळांनासुद्धा या फ्लूचा धोका आहे.

| Sakal

ज्येष्ठ नागरीकांनीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे

| Sakal

ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांनीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

| Sakal

सर्जिकल रुग्णांनी सुद्धा या फ्लू पासून सावध राहणे गरजेचे आहे.

| Sakal

दिर्घकालीन औषधी घेणाऱ्या रुग्णांनाही या फ्लूचा धोका आहे.

| Sakal

ताप, खोकला, घशात खवखव होणे, धाप लागणे, अंगदुखी इत्यादी हे या आजारांचे लक्षणे आहे.

| Sakal

त्यामुळे असे लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

| Sakal