काही जणांना नखं खाण्याची सवय असते. याचे अतिशय वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे दातांना हानी पोहोचते. पोटात संसर्ग होऊ शकतो. पचनक्रिया बिघडू शकते. हिरड्या कमकुवत होतात. कोरडी बोटे नखांची वाढ खुंटते. पॅरोनेशियासारखे कायमस्वरुपी व्यंग निर्माण होते.