Health Tips : अचानक वजन का वाढतं?

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या काळात काही लोकांचं वजन अचानक खूप वेगाने वाढायला लागतं.

अचानक वजन वाढण्यामागे आपल्या वाईट सवयी असतात ज्या सुधारून आपल्याला वजन नियंत्रणात ठेवता येतं.

आज आपण अचानक वजन वाढण्यामागची कारणे जाणून घेणार आहोत.

काही संशोधनात कमी झोप घेणे हे वजन वाढण्याचे कारण असू शकते,त्यामुळे कमीत कमी आट तासांची झोप घेणे आवश्यक असते.

खूप गोड खात असाल तर ते कमी करा कारण यामुळे तुमचं वजन वेगाने वाढू शकते.

अल्कोहोलचे सेवन केल्याने देखील तुमचे वजन वाढते.

मोठ्या प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने देखील तुमचे वजन वाढते.

ही माहिती समान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ञांना भेटा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.