Hair care : मेंदीसोबत या गोष्टी केसांना लावल्यास केस होतील काळे कुळकुळीत

| Sakal

मेंदीमध्ये काही ठरावीक गोष्टी मिसळून लावल्यास केस काळे कुळकुळीत होतील.

| Sakal

मेंदी, आवळा पावडर, रिठा पावडर, शिकाकाई पावडर, कत्था पावडर, चहा पावडर, कॉफी, दही घ्या.

| Sakal

एका लोखंडाच्या कढईत मेंदी ओता.

| Sakal

त्यात आवळा, रिठा, शिकाकाई, कत्था पावडर घाला.

| Sakal

एका भांड्यात चहा पावडर उकळून घ्या आणि मग पाणी थंड करा.

| Sakal

चहाचे पाणी, कॉफी पावडर, दही मेंदीमध्ये घाला.

| Sakal

हे मिश्रण रात्रभर असेच ठेवा.

| Sakal

दुसऱ्या दिवशी हे मिश्रण केसांना लावा.

| Sakal