Hair Care : केस पातळ असतील तर ही चूक मुळीच करू नका

| Sakal

थंडीत केस लवकर खराब होतात. त्यामुळे या काळात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

| Sakal

केसांना मॉइश्चराइज करणारा शॅम्पू वापरा.

| Sakal

केसांची लवचिकता वाढवणारा शॅम्पू वापरा.

| Sakal

स्काल्पला तेल लावा.

| Sakal

केस गरम पाण्याने धुऊ नका.

| Sakal

हीटींग प्रोडक्ट्स वापरू नका.

| Sakal

केमिकल ट्रीटमेंट घेऊ नका.

| Sakal

ओले केस विंचरू नका.

| Sakal