Hair Care : हर्बल गोष्टींनी केसं धुण्याचे फायदे!

सकाळ डिजिटल टीम

हॉर्सटेल हे एक औषधी वनस्पती आहे.

ज्यामध्ये जास्त प्रमाणात सिलिका असते. याच्या वापरामुळे केस मजबूत होण्याबरोबरच केस गळती थांबते.

लव्हेंडर तेलाने टाळूला मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढून केसांची वाढ होते.

केसांना आर्टिका लावल्याने केस गळती थांबते.

ग्रीन टी ने केंसांसाठी अतिशय पोषक मानले जाते. यातील पोषक घटकांमुळे केसांची वाढ उत्तम होते.

कडुलिंबाच्या आर्कामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.

टाळू निरोगी राहण्यासाठी तुम्ही कॅलेंडुलाच्या तेलानेदेखील मालिश करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.