Hair Care Tips : पांढऱ्या केसांसाठी मेथी खरचं गुणकारी आहे का?

| Sakal

मेथी ही लोह आणि पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत आहे

| Sakal

मेथी अकाली पांढरे केस होण्यापासुन रोखते

| Sakal

केसांच्या कुंपामध्ये मेलेनिन उत्पादनासाठी आवश्यक खजिनांचा उत्तम स्त्रोत आहे

| Sakal

मेलेनिनमुळे केसांना गडद रंग येण्यास मदत होते

| Sakal

मेथीच्या बियांमध्ये अन्टीऑक्सिडंटस् असतात, जे केसांच्या आरोग्याची काळजी घेतात

| Sakal

मेथीमधील निकोटिनिक आणि लेसिथिनिक केसांच्या वाढीस मदत करतात

| Sakal