Hair care : असा करा अंड्याचा वापर... केस होतील घनदाट

| Sakal

केसगळतीवर अंडं हा चांगला उपाय आहे.

| Sakal

अंडे आणि ऑलिव्ह ऑइल २० मिनिटे केसांना लावून ठेवा.

| Sakal

यामुळे केसांना पोषण मिळते व केसांचा पोत सुधारतो.

| Sakal

अंड्याचा पांढरा भाग आणि कोरफडचा गर एकत्र करून ४० ते ५० मिनिटे केसांवर लावून ठेवा.

| Sakal

केस निरोगी होतात आणि त्यांची वाढ चांगली होते.

| Sakal

मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी ते कुटून मेंदीमध्ये घालून केसांना लावा.

| Sakal

यामुळे केसगळती आणि कोंड्याचा प्रश्न सुटतो.

| Sakal

केळे, ऑलिव्ह ऑइल आणि अंडे एकत्र करून केसांना लावल्यास वाढ चांगली होईल.

| Sakal