Halloween : काय असतं Trick or Treat? जाणून घ्या

| Sakal

केल्टिक लोकांनी या Trick or Treat ची सुरूवात केली होती. ज्यात घराच्या बाहेर कँडीज ठेऊन मेलेल्या लोकांच्या आत्म्यांना बोलावलं जातं.

| Sakal

या दिवशी काळ्या मांजरीचं रस्त्यात आडवं जाणं फार अशुभ मानलं जातं.

| Sakal

काही लोक या सणाला रोमच्या पोमोना उत्सावाने प्रभावीत समजतात.

| Sakal

यात रोमच्या देवीची पूजा केली जाते.

| Sakal

या दिवशी अमेरिकामधले मुलं शेजाऱ्यांच्या घरी जाऊन ट्रिक की, ट्रिट विचारतात. त्यावर ट्रिट म्हणून शेजारी त्यांना चॉकोलेट, कँडीज देतात.

| Sakal

या दिवशी लोक हॅलोवीन थीमच्या कँडी, चॉकलेट बनवतात. ज्यात कवटी, भोपळा, अळ्या, किडे, वटवागुळाच्या आकाराच्या कँडी बनवल्या जातात.

| Sakal

याशिवाय लाल भोपळ्याचे केक, ब्रेड अशा वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात.

| Sakal