Couple : जोडीदारासोबत फिरण्याचा प्लॅन असेल तर 'या' ठिकाणी जरुर भेट द्या!

| Sakal

रोमॅंटिक लोक आपल्या जोडीदारासोबत रोमॅंटिक सहलीला जातात.

| Sakal

आज तुम्हाला अशाच एका डेस्टिनेशनबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही पार्टनरसोबत निवांत क्षण घालवू शकता.

| Sakal

गुजरात येथील कच्छचे रण हे एक बेस्ट ठिकाण आहे, जिथे तुम्ही जोडीने जाऊ शकता.

| Sakal

गोवा हे एक कपल फ्रेंडली पर्यटन स्थळ आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत येथे वेळ घालवू शकता.

| Sakal

ब्लु सिटी म्हणून राजस्थानमधील जोधपूर शहर प्रसिद्ध आहे. हे एक रोमॅंटिक सहलीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

| Sakal

पंचढमी हे मध्य प्रदेशातील एक सुंदर ठिकाण आहे. तुम्ही फिरण्यासाठी जायला या ठिकाणाचा विचार करु शकता.

| Sakal

पेलिंग हे गंगटोक येथील डेस्टिनेशनपैकी एक आहे. हिमशिखरांचे एक अद्भुत दृश्य म्हणून हे ठिकाणी प्रसिद्ध आहे.

| Sakal

उत्तराखंडमधील कौसानी हे एक शांत ठिकाण आहे. ज्यांना कमी गर्दीची ठिकाणे आवडतात त्यांच्यासाठी कौसानी हे एक योग्य ठिकाण आहे.

| Sakal