Hansika Motwani : तू इतनी खूबसूरत है

| Sakal

हंसिका कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते.

| Sakal

हंसिका मोटवानी तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

तिच्या लूकमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

| Sakal

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक फोटोशूट केले आहे

| Sakal

हंसिकाने यापूर्वीच बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत लग्न केले आहे.

| Sakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal