Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंतीला करा 'हे' ६ उपाय, संकटं संपून, व्हाल मालामाल

धनश्री भावसार-बगाडे

रुद्र अवतार

महाबली हनुमानाला शंकराचा ११ वा रुद्र अवतार मानलं जातं.

Hanuman Jayanti 2023 | esakal

हनुमान जयंती

यंदा ६ एप्रिल गुरुवारी साजरी होणार हनुमान जयंती. हे उपाय फायदेशीर ठरतील.

Hanuman Jayanti 2023 | esakal

शनी दोष

हनुमान मंदिरात ११ वेळा हनुमान चालीसा पठण करा. यामुळे शनीदोष दूर होतो.

Hanuman Jayanti 2023 | esakal

भरभराट

एका पांढऱ्या कागदावर स्वस्तिक काढून हनुमानसमोर अर्पण करा. मग तो कागद घरी नेऊन तिजोरीत ठेवा. घर धन-धान्याने भरलेले राहील.

Hanuman Jayanti 2023 | esakal

अडचणी होतील दूर

हनुमान जयंतीला ११ पिंपळाच्या पानांवर चंदन आणि कुंकवाने जय श्रीराम लिहून त्याची माळ बनवून हनुमानाला अर्पण करावं. पैशाशी संबंधीत अडचणी दूर होतील.

Hanuman Jayanti 2023 | esakal

हनुमान चालिसा पठण

जयंतीला हनुमानमंदिरात जाऊन तूपाचा दिवा लावावा. ११ वेळा हनुमानचालिसा पठण करा. यामुळे हनुमंताची कृपा बरसेल.

Hanuman Jayanti 2023 | esakal

जप करा

सगळ्या त्रासांतून मुक्ती मिळवण्यासाठी जयंतीला पूजा करून ओम रामदुताय नमः या मंत्राचा १०८ वेळा रुद्राक्षाच्या माळेवर जप करावा.

Hanuman Jayanti 2023 | esakal

श्रीफळ अर्पण करा

जयंतीला श्रीफळ हनुमंताच्या डोक्यापासून ७ वेळा उतरवावे. नंतर हनुमंतासमोर फोडावे. या उपायाने सर्व अडचणी दूर होतात.

Hanuman Jayanti 2023 | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanuman Jayanti 2023 | esakal