प्रसिध्द बॉलिवूड निर्माता, धर्मा प्रोडक्शनचे जन्मदाते आणि करण जोहरचे वडिल यश जोहर यांचा आज जन्म दिवस.
त्यांनी सुनील दत्त प्रॉडक्शनसोबत कामाला सुरूवात केली.
यश जोहर यांनी १९७६ मध्ये धर्मा प्रॉडक्शनची सुरूवात केली.
त्यांच्या प्रॉडक्शनची पहिलीच फिल्म दोस्ताना बॉक्स ऑफीसवर खूप चालली.
त्यानंतर हिट फिल्म्सचा प्रवास नॉन स्टॉप चालू राहिला.
कुछ कुछ होता है ही ॲवॉर्डविनींग फिल्म ठरली. या फिल्मपासून मुलगा करण जोहरने आपल्या करिअरची सुरूवात केली.
कल हो ना हो हा यश जोहर यांचा सहभाग असलेला शेवटचा चित्रपट होता. या नंतर धर्मा प्रॉक्शनची सर्व धूरा करण जोहरने सामभाळली.