तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा,मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा Happy Teddy Day
जर तु टेडी असतीस,तर माझ्याकडेच ठेवलं असतं,स्वतःच्या खिशात ठेवततुला नेहमी सोबत घेऊन गेलो असतो
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,वेलेराहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर Happy Teddy Day
टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,त्यांना पाहून तुझीच आठवण येते,काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते Happy Teddy Day
मी प्रेमाने पाठवत आहे टेडी,सांभाळून ठेव तूप्रेम असेल तर पाठवंमलाही एक टेडी प्रेमाने हॅप्पी टेडी डे!
तुझ्यावर प्रेम दाखवायचं आहे,मनापासून निभावायचं आहे,शेवटी, हे ठरवलं आहे की,तुला टेडी पाठवून व्यक्त होणार आहे.
आजकाल प्रत्येक टेडी पाहून हसू येतं,कसं सांगू तुला…प्रत्येक टेडीमध्ये मी तुला पाहतो.हॅप्पी टेडी डे!
चॉकलेटचा सुगंध, आईस्क्रीमचा गोडवा, प्रेमाची मजा आणि हातांची चव, हास्याचे फुगे आणि तुझी साथ, देतो तुला ‘टेडी डे’च्या शुभेच्छा!