Hardeek Akshaya: राणा दा आणि पाठक बाईंचं दमदार रिसेप्शन..

| Sakal

''अखेर तुझ्यात जीव रंगलाच'' म्हणत हार्दिक अक्षयाचे लग्न अखेर पुण्यामध्ये पार पडले.

| Sakal

या सोहळ्यासाठी हार्दिक अक्षयाने पर्पल कलरची ड्रेसिंग केली होती.

| Sakal

लग्नानंतर अत्यंत दणक्यात त्यांचे रिसेप्शन झाले.

| Sakal

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील सर्व कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

| Sakal

अक्षया- हार्दिकचा लग्नसोहळा हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

| Sakal

पण मालिकेतले राणा दा आणि पाठक बाई खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने चाहते मात्र प्रचंड खुश आहेत.

| Sakal