Akshaya : आज पासून पाठकबाईंची शिकवणी सुरू

| Sakal

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर विवाहबंधनात अडकले आहेत.

| Sakal

अक्षया देवधर हा फोटो मेहंदी सोहळ्याचा आहे.

| Sakal

अक्षया देवधर ती हातावरील सुंदर मेहंदी दाखवताना सुंदर पोज दिली आहे.

| Sakal

हार्दिक आणि अक्षया या दोघांच्या लग्नविधीं नुकत्याच पार पडल्या आहेत.

| Sakal

त्या दोघांच्या वेडींग लूकचा पहिला फोटोही.

| Sakal

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून हे दोघेही घराघरात पोहोचले.

| Sakal

हा फोटो मेहंदी सोहळ्या आगोदरचा आहे, हातात सुंदर फुलांचा पुष्प घेतला आहे.

| Sakal

अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या हळदी सोहळ्याचा फोटो.

| Sakal