Hardik & Natasa : नताशाचा HOT अंदाज पाहून हार्दिक आवरेना!

| Sakal

अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

| Sakal

दोघेही त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत आहेत.

| Sakal

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याच्या लग्नाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

| Sakal

दरम्यान, नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याने संगीत सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

| Sakal

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याने जोरदार डान्स केला आहे.

| Sakal

यावेळी दोघांनी लिप किस देखील केला

| Sakal

हार्दिक आणि नताशाचे किसींगचे फोटो व्हायरल होत आहेत

| Sakal

खास नताशाचा हॉट लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal

हार्दिक आणि नताशाने नुकतेच पुन्हा लग्न केले आहे

| Sakal

यापूर्वी दोघांनी कोर्टात लग्न केले होते

| Sakal

नताशाचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Sakal