पांड्याची पत्नी नताशाची क्लीन बोल्ड स्टाइल

| Sakal

नताशा स्टॅनकोविक ही क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी आहे.

| Sakal

सौंदर्याने भरलेल्या फोटोने नताशाने इन्स्टाचा पारा चढवला आहे.

| Sakal

पांड्याची पत्नी नताशाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

| Sakal

नताशाने इंस्टाग्रामवर बिकिनीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

हा फोटो पाहून चाहते नेहमीप्रमाणेच मोहित झाले आहेत.

| Sakal

नताशाने अॅक्शन जॅक्सनसारख्या चित्रपटात काम केले आहे.

| Sakal

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 1 जानेवारी 2020 रोजी लग्न केले.

| Sakal

नताशाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

| Sakal