हार्दिक पांड्याला श्रीलंका मालिकेसाठी टी-20 संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे.
मैदानाबाहेर हार्दिकला वेगळं वैभवशाली आयुष्य जगायला आवडतं.
हार्दिकने 2020 मध्ये सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकशी लग्न करून सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
नताशाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती व्हाइट बिकनी मध्ये दिसत आहे.
नताशाने या फोटोंमध्ये कातिल दिसत आहे.
एकवर्ष डेट केल्यानंतर हार्दिक आणि सर्बियाई मॉडेल नताशाने मार्च 2020 मध्ये लग्न केलं.
जुलै 2020 मध्ये नताशाने मुलगा अगस्त्याला जन्म दिला.
नताशा या फोटोमध्ये खुप हॉट दिसत आहे.