ऑलराउंडर हार्दिक पंड्याने सर्बियाची अभिनेत्री नताशा स्तांकोविकसोबत विवाह केला आहे.
नताशा स्तांकोविक प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
नताशाने जुलै 2020 मध्ये एका मुलाला जन्म दिला. प्रेग्नसींनंतर नताशाचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले होते.
नुकतेच नताशाने तिचे काही फोटो शेअर केले त्यात ती अतिशय स्लिम दिसून आली.
वजन कमी करण्यासाठी नताशाने भरपूर मेहनत केली तसेच होम वर्कआउटदेखील केली.
वजन कमी करण्यासाठी नताशा घरात योगा करत होती.
नताशा एक सुंदर डान्सर आहे, कॅलरी बर्न करण्यासाठी ती बऱ्याचदा डान्स करत असते.
वजन कमी करण्यासाठी नताशा जिममध्ये ट्रेनिंगदेखील घेतले. ज्यामुळे मसल्स मास वाढण्यास मदत झाली.