Harshada Khanvilkar : अक्कासाहेबांचा दरारा आणि एथनिक साज म्हणजे कडकचं...

| Sakal

अभिनेत्री हर्षदा खानविलकर टीव्हीवर ज्या-ज्या भूमिकांत दिसतात त्या लक्षात राहतात, त्यांचा दरारा जाणवतो

| Sakal

हर्षदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

हर्षदा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

| Sakal

अशातच हर्षदाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

| Sakal

हर्षदाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

| Sakal

चाहतेही हर्षदाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

| Sakal

या फोटोत हर्षदा खुपचं सुंदर दिसत आहे

| Sakal