Harshita Gaur : न्यूड मेकअपमध्ये मिर्झापूर' फेम हर्षिताचा हॉट अंदाज

| Sakal

मिर्झापूर' फेम अभिनेत्री हर्षिता गौर

| Sakal

हर्षिताने 'मिर्झापूर'मध्ये डिंपीची भूमिका साकारली होती

| Sakal

वेब सीरिजमध्ये साधी दिसणारी डिंपी म्हणजेच हर्षिता खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे

| Sakal

हे हर्षिताच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कळतंच आहे

| Sakal

केवळ अभिनयच नाही तर तिच्या लूकमुळे ही हर्षिता जवळपास रोजच चर्चेत असते

| Sakal

आता पुन्हा एकदा हर्षिताचा नवा लूक व्हायरल होत आहे

| Sakal

हर्षिता इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या पर्सनल लाईफ, फोटोशूट आणि वर्कफ्रंटची झलक चाहत्यांसोबत शेअर करते

| Sakal