Harshita Gaur : 'मिर्झापूर' फेम डिंपी आठवतेय का?

| Sakal

हर्षिता गौरने मिर्झापूरमध्ये डिंपी पंडितची भूमिका साकारली.

| Sakal

हर्षिताची ही भूमिका लक्षात राहणार आहे.

| Sakal

हर्षिता गौरने मिर्झापूरमध्ये डिंपी पंडितची भूमिका साकारली.

| Sakal

हर्षिताची ही भूमिका लक्षात राहणार आहे.

| Sakal

दिल्लीत जन्मलेल्या हर्षिता गौरने नोएडातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.

| Sakal

शिक्षणानंतर तिने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

| Sakal

मिर्झापूर वेब सीरिजमधून डिम्पीला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

| Sakal

हर्षिता गौर ही कथ्थक नृत्यांगना आहे.

| Sakal