हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत असते.
दरम्यान, 2022 वर्ष संपण्यापूर्वी अभिनेत्रीनं आपला बोल्डनेस अवतार दाखवून सर्वांनाच घायाळ करुन सोडलंय.
गायिका आणि डान्सर सपना चौधरीनं तिच्या बोल्ड अवतारानं चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
सपना चौधरी शॉर्ट ड्रेससह स्टायलिश जॅकेटमध्ये अप्रतिम दिसत आहे.
या अॅनिमल प्रिंटेड जॅकेटमध्ये सपना चौधरी अप्रतिम दिसत असून चाहत्यांना तिचा फोटो खूप आवडलाय.
फोटोंमध्ये सपना चौधरीनं अनेक किलर पोझ दिल्या आहेत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच सपनानं तिच्या नव्या लूकची झलक दाखवलीये.
सपना चौधरीला सोशल मीडियावर देसी क्वीन म्हणूनही ओळखलं जातं.
अभिनेत्री सपना चौधरीचे इंस्टाग्रामवर 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.