Manasi Naik: परी म्हणू की अप्सरा... मानसीची दिलखेचक अदा

| Sakal

'वाट बघतोय रिक्षावाला' फेम मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत आली आहे.

| Sakal

अनेक गाण्यांमधून नृत्य करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

| Sakal

मानसी चित्रपटातून गायब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

| Sakal

ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसते.

| Sakal

मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे.

| Sakal

सध्या मानसीच्या वैयक्तिक आयुष्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

| Sakal

मानसी आणि तिच्या पतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे.

| Sakal

मानसी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जातंय.

| Sakal