Breakfast : सकाळी नाश्ता करताय मग थांबा! या फळांचा कधीही नाश्त्यात समावेश करु नका...

Anuradha Vipat

हेल्दी ब्रेकफास्ट

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. जो आपल्याला संपूर्ण दिवस आनंदी राहण्यासाठी मदत करतो. परंतु काही वेळा वेळेच्या कमतरतेमुळे काही लोक नाश्ता करणे टाळतात

Breakfast

नाश्त्यात खाऊ नका हि फळे

बहुतांश फळे खाल्ल्याने कार्बोहायड्रेट्स आणि फायबर मिळतात. त्यामध्ये प्रोटिन किंवा हेल्दी चरबी यासारखे पोषक तत्व फारच कमी असतात. या कारणास्तव नाश्तात पुढील फळे खाऊ नयेत

Breakfast

संत्री

नाश्त्यात संत्री खाऊ नये. संत्री पोटात ऑसिडची मात्रा वाढवतो त्यामुळे छातीत जळजळ होणे, गॅस होणे आणि ढेकर येणे या समस्या निर्माण होतात.

Breakfast

केळी

केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स असतात जे सकाळी रक्तात मिसळल्याने शरिराला हानी होते.

Breakfast

कलिंगड

सकाळी जास्त कलिंगड खाल्ल्याने गॅस, डायरिया किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Breakfast

स्ट्राॅबेरी

स्ट्रॉबेरीत पॉलिफेनोल्स नावाचे अँटी-ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात.तसेच स्ट्रॉबेरी जरा आंबुस असते त्यामुळे छातीत जळजळ होणे, गॅस होणे आणि ढेकर येणे या समस्या निर्माण होतात.द्राक्षे खाल्ल्याने शरीराला अनेक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात

Breakfast

द्राक्षे

 द्राक्षाची आंबट-गोड चव खायला खूप छान लागते.द्राक्षे खाल्ल्याने शरीराला अनेक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.परंतु सकाळी द्राक्षे खाल्ल्याने ऍलर्जी, किडनीच्या समस्या ,जुलाब  ,वजन वाढणे या समस्या होऊ शकतात .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breakfast