HBD Akshay Kumar : खिलाडी अक्षयची संपत्ती माहितीये?

| Sakal

अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सर्वात महागड्या कलाकारांमध्ये केली जाते.

| Sakal

त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.

| Sakal

अलीकडेच त्याने एका चित्रपटासाठी 100 कोटींहून अधिक शुल्क घेतल्याचे समोर आले आहे.

| Sakal

तो सर्वाधिक कर भरणारा अभिनेता बनला आहे.

| Sakal

गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

| Sakal

देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक अभिनेता अक्षय कुमार त्याच्या भरमसाठ फीमुळे सतत चर्चेत असतो.

| Sakal

अक्षय कुमारची एकूण संपत्ती सुमारे 500 कोटी म्हणजेच $65 दशलक्ष आहे.

| Sakal