Blood Donation : रक्तदान करण्याचे असे आहेत फायदे

| Sakal

रक्तदानामुळे इतरांचाच जीव वाचतो असं नाही तर दान करणाऱ्याच्या आरोग्यावरही चांगले परिणाम होतात.

| Sakal

रक्तदान केल्याने शरीरात नवे रक्त आणि पेशी तयार होतात आणि चेहऱ्यावरील डाग व मुरुमे निघून जातात.

| Sakal

शरीरातील अतिरिक्त लोह काढून टाकले जाते.

| Sakal

कोलेस्ट्रॉल कमी होते.

| Sakal

नव्या पेशी तयार होतात.

| Sakal

१८ ते ६० वर्षे वयोगटातील सुदृढ व्यक्तीच रक्तदान करू शकते.

| Sakal

श्वास, त्वचा आणि हृदयाशी संबंधित आजार नसावेत.

| Sakal

गर्भारपणानंतर ६ आठवडे रक्तदान करू नये.

| Sakal