Climbing Stairs : रोज जिना चढल्याने शरीरात असा पडतो फरक

नमिता धुरी

जिना चढण्याचे अनेक फायदे शरीराला होत असतात.

Climbing Stairs

स्नायू

जिना चढल्याने स्नायू बळकट होतात.

Climbing Stairs

हाडे

हाडे मजबूत होतात.

Climbing Stairs

मधुमेह

मधुमेहाचा धोका कमी होतो.

Climbing Stairs

झोप

झोप चांगली लागते.

Climbing Stairs

वजन

वजन नियंत्रणात राहाते.

Climbing Stairs

रक्तदाब

रक्तदाब नियंत्रणात राहातो.

Climbing Stairs

हृदय

हृदयाचे आरोग्य चांगले राहाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Climbing Stairs