Black Grapes: काळी द्राक्ष खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

सकाळ डिजिटल टीम

काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-बी,व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी६, कॅल्शिअम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असे आरोग्यासाठी गुणकारी पोषक घटक असतात.

health benefits of eating black grapes

काळी द्राक्षांचे नियमीत सेवन करणे आरोग्यासाठी गुणकारी असते..

health benefits of eating black grapes

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन-सी मुळे तुमच्या शरिरातील रोग प्रतिरोधक क्षमता वाढण्यास मदत होते.

health benefits of eating black grapes

हे द्राक्ष कॅल्शियमने भरपूर असतात, रोजच्या आहारात याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

health benefits of eating black grapes

काळ्या द्राक्षांमध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट डोळ्यासाठी देखील फायदेशीर असते . यामध्ये व्हिटॅमिन ए चे देखील चांगले प्रमाण आढळते जे डोळ्यांसाठी चांगले असते.

health benefits of eating black grapes

काळी द्राक्ष खाल्ल्याने शरिरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होत नाही.

health benefits of eating black grapes

हाय ब्लड प्रेशरमध्ये काळी द्राक्ष खाल्याने फायदा होतो, यामध्ये असलेलं पोटॅशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करते.

health benefits of eating black grapes

हा माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ञांना भेटा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

health benefits of eating black grapes